Changing the past for a
better future
वाहन कर्ज
आपले स्वतःचे वाहन खरेदी करण्याचे स्वप्न आहे का? आपल्या स्वप्नातील कार घरी आणायची आहे का?
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाहन कर्ज योजनेच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील वाहन खरेदीचे स्वप्न साकार करा.
आकर्षक व्याजदर, सुलभ कर्ज प्रक्रिया आणि सोयीस्कर परतफेडीच्या पर्यायांसह वाहन कर्जाचा लाभ घ्या. तसेच पात्र ग्राहकांसाठी पूर्वमंजूर वाहन कर्जाची (Pre-approved Vehicle Loan) सुविधादेखील उपलब्ध आहे.
आपल्या स्वप्नातील वाहनासाठी आजच वाहन कर्जाचा लाभ घ्या!
rate of intrest
Interest @ 11 % p.a.