Shree Dolasnath

Changing the past for a
better future

वाहन कर्ज

आपले स्वतःचे वाहन खरेदी करण्याचे स्वप्न आहे का? आपल्या स्वप्नातील कार घरी आणायची आहे का?
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाहन कर्ज योजनेच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील वाहन खरेदीचे स्वप्न साकार करा.
आकर्षक व्याजदर, सुलभ कर्ज प्रक्रिया आणि सोयीस्कर परतफेडीच्या पर्यायांसह वाहन कर्जाचा लाभ घ्या. तसेच पात्र ग्राहकांसाठी पूर्वमंजूर वाहन कर्जाची (Pre-approved Vehicle Loan) सुविधादेखील उपलब्ध आहे.
आपल्या स्वप्नातील वाहनासाठी आजच वाहन कर्जाचा लाभ घ्या!

rate of intrest

Interest @ 11 % p.a.

वैशिष्ट्ये

नवीन वाहनाकरीता कर्ज उपलब्ध

सेकंड हॅन्ड वाहनांकरिता देखील कर्ज उपलब्ध

मुबलक परतफेड कालावधी

एन.ई.एफ.टी. व आर.टी.जी.एस उपलब्ध

बँकिंग सेवा उपलब्ध

वाहन कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

कर्जदार :

२ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

आधार कार्ड / पॅन कार्ड / लाईट बिल

मागील सहा महिन्यांचे प्राथमिक बँक खात्याचे विवरण - स्टेटमेन्ट

वाहन चालविण्याचा परवाना

वाहनाचे मूळ दस्तऐवज (आरसी/टीसी) आणि ३४ क्रमांकाचा अर्ज

उत्पनाचा पुरावा

नोकरी करीत असल्याचा पुरावा, पगार स्लीप्

उद्योग करत असल्यास २ वर्षाचा आयकर

किमान 2 जामिनदार आवश्यक

Note

- please provide the original document(s) for verification & self attested photocopy of each document.

- Applicant must be member of Shree dolasnath patsanstha

- Terms & Condition Apply.

आमच्याशी संपर्क साधा

अधिक माहिती हवी आहे? आजच आम्हाला कॉल करा!

Welcome To Shree Dolasnath Patsanstha
Your struggle is over. Get Loan Advice With Us
Welcome To Shree Dolasnath Patsanstha
Your struggle is over. Get Loan Advice With Us