Shree Dolasnath

You won't be disappointed with us

स्वयंरोजगार महिला कर्ज

महिला आता देऊ शकतील त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा

interest rate @ 12.5% p.a. * TNC is applicable. 

वैशिष्ट्ये

स्वयंरोजगार करू इच्छित महिलांसाठी

कोणतीही स्थावर सुरक्षा किंवा तृतीय पक्ष हमी ची आवश्यकता नाही

एन.ई.एफ.टी. व आर.टी.जी.एस. उपलब्ध

कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १० महिला असलेल्या बचत गटाकरिता

बँकिंग सेवा उपलब्ध

स्वयंरोजगार कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

२ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

आधार कार्ड / रेशन कार्ड / लाईट बिल

पॅन कार्ड/ पासपोर्ट

उत्पनाचा पुरावा

मालमत्ता संबंधित कागदपत्रे

कर्ज फेड करण्याची सर्व महिलांना संयुक्त जाबाबदारी

Note

- please provide the original document(s) for verification & self attested photocopy of each document.

- Applicant must be member of Shree dolasnath patsanstha

- Terms & Condition Apply.

आमच्याशी संपर्क साधा

Want More Informatioअधिक माहिती हवी आहे? आजच आम्हाला कॉल करा!

Welcome To Shree Dolasnath Patsanstha
Your struggle is over. Get Loan Advice With Us
Welcome To Shree Dolasnath Patsanstha
Your struggle is over. Get Loan Advice With Us