Opening doors to your
future
Opening doors to your future
गृहकर्ज
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या गृहकर्ज योजनेच्या माध्यमातून आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करा!
आमच्या संस्थेमार्फत ₹४० लाखांपर्यंत गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आकर्षक व स्पर्धात्मक व्याजदरांसह आपल्या नवीन घराच्या स्वप्नाला आर्थिक आधार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच गृहकर्जाचा लाभ घ्या!
व्याजदर
Interest @ 12 % p.a.