Shree Dolasnath

Need a loan? You're not alone

Mortgage loan

interest rate @ 13% p.a. * TNC is applicable. 

features

स्थावर मालमतेवर कर्ज उपलब्ध

बँकिंग सेवा उपलब्ध

Documentation Require for gold loan

कर्जदार :

फोटो १

आधारकार्ड झेरॉक्स

पॅनकार्ड झेरॉक्स

इन्कम प्रूफ - नोकरी असल्यास मागील तीन महिन्यांची पगार स्लिप पाहीजे

व्यवसाय असल्यास आय टी रिर्टन मागील तीन वर्षाचे आवश्यक

बँक पासवुक झेरॉक्स किंवा स्टेटमेंट (मागिल महिन्यांचे आवश्यक) तसेच आयटी रिर्टन वरील सर्व बँकचे स्टेटमेन्ट आवश्यक

शॉप ऍक्ट लायन्सन / उदयोग आधार / कंपनी आय कार्ड झेरॉक्स आवश्यक

जामिनदाराच्या नावाचा १०० रू स्टँप पेपर आवश्यक

१० चेक

Revenue स्टॅम्प

जामिनदार १ : जामिनदार सभासद असणे आवश्यक आहे.

फोटो १

आधारकार्ड झेरॉक्स

पैनकार्ड झेरॉक्स

आय टी रिर्टन मागील तीन वर्षाचे आवश्यक

बँक पासबुक झेरॉक्स किंवा स्टेटमेंट (मागिल सहा महिन्याचे आवश्यक) तसेच आयटी रिर्टन वरील सर्व बँकचे स्टेटमेन्ट आवश्यक

शॉप ऍक्ट/उदयोग आधार झेरॉक्स

जामिनदाराच्या नावाचा १०० रू स्टॅम्प पेपर आवश्यक

जामिनदार २ : जामिनदार सभासद असणे आवश्यक आहे. परमनंट नोकरीस असणारा.

फोटो १

आधारकार्ड झेरॉक्स

पैनकार्ड झेरॉक्स

इन्कम पुफ नोकरी असल्यास मागील तीन महिन्यांची पगार स्लिप पाहीजे

पगार जमा होत असलेल्या बँक खात्याची मागिल सहा महिन्यांची झेरॉक्स / स्टेटमेंट

कंपनी ID कार्ड झेरॉक्स आवश्यक

जामिनदाराच्या नावाचा १०० रू स्टॅम्प पेपर आवश्यक

सभासद तारणी कर्ज असल्यास (१ लाख ते २५ लाख पर्यंत)

७/१२ किंवा ८अ किंवा सिटी सर्व उतारा आवश्यक (ग्रामिण)

प्रोपर्टी कार्ड झेरॉक्स आवश्यक (शहर)

मशीन वाहन तारण असल्यास कागदपत्र

इनव्हाईस किंवा वाहनाचे आर सी आवश्यक राहील व त्यांचे व्हॅल्युवेशन

Note

- please provide the original document(s) for verification & self attested photocopy of each document.

- Applicant must be member of Shree dolasnath patsanstha

- Terms & Condition Apply.

Get In Touch

Want More Information? Call Us Today

Welcome To Shree Dolasnath Patsanstha
Your struggle is over. Get Loan Advice With Us
Welcome To Shree Dolasnath Patsanstha
Your struggle is over. Get Loan Advice With Us